Wednesday, March 28, 2012

आयुष्य. .


आयुष्य खुप छोटं असतं,
कुणालाच नं सापडलेलं कोडं असतं ,

इथे सुख- दुखं : ही पाहुणे असतात ,
आपल्या चांगल्याच परिचयाचे असतात,

ह्या धावत्या जगात आपण स्वतःला हरवुन जाणार आहोत !
पाखरान सारखे उडून जाणार आहोत...

जगा हे प्रत्येक क्षण आयुष्यातलं,
कुणास ठाऊक कधी हे क्षण इथेच थांबेल,

पण,

आयुष्याला  कितीही वाईट म्हटलं तरीही ते सुंदर आहेच,
आपल्या स्वप्नातल्या जागा सारखे ते  नसले,
तरीही .. इथे देवा कडेही नसलेले आई-बाबा आहेत !

- बरखा चव्हाणNo comments:

Post a Comment