Tuesday, March 13, 2012

शब्द !


वाटलं नव्हतं कधी लिहावसं.. 
शब्दांच्या पसाऱ्यात हरवून जावसं.. 
का कुणास ठाऊक आज हे फक्त शब्दातुनी लिहावेसे वाटत आहे ..
शब्द मनातले गुपीत सांगत आहेत..
कुठेतरी लिहिताना हात कापत आहेत..
बहुतेक खरं कळेल तुला ह्याची भीती त्यांना वाटत आहे..
पण ..
तू आहेस का हे वाचायला ??
मी किंचाळून सांगितले तरी तुला येईल का ऐकायला ??
-
बरखा चव्हाण

1 comment:

  1. स्नेहा तुझ्या या ब्लोग ला सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा

    ReplyDelete